चक्क! गांजा पिकवण्यासाठी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क उस्मानाबाद, दि. २० नोव्हेंबर : लोहारा तालुक्यात मोडत असलेल्या मार्डी या गावातील शेतकऱ्याने चक्क गांजा लागवडीची मागणी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्याचे नाव महेश कदम असून त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मी बिगर पाण्याची शेती करणारा शेतकरी आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी मला पाण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी पोखरा योजनेतंर्गत … Continue reading चक्क! गांजा पिकवण्यासाठी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी