महाडीबीटी पोर्टलवर बियाणे या घटकासाठी शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास सुरुवात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १० मे : महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरीता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांची शेती निगडीत विविध बाबींकरीता अर्ज करावयाचा आहे. राज्य … Continue reading महाडीबीटी पोर्टलवर बियाणे या घटकासाठी शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास सुरुवात