अखेर चक्रीवादळ, गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आरमोरी, दि. ५ मे : तालुक्यात १ में रोजी रात्री ९.३० च्या दरम्यान चक्रीवादळ, गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे यांनी भेट दिली. तर या सोबतच माजी आ. आनंदराव गेडाम, काँग्रेसचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री … Continue reading अखेर चक्रीवादळ, गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे सुरू