कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांची युरीयासाठी भटकंती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरची, दि. 3 सप्टेंबर :  तालुक्यातील मुख्य पिक म्हणजे भात पिक. सध्या भातपीक गर्भावस्थेत असल्याने व मागील तीन – चार दिवसापासून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भात पिकाला युरिया खताची नितांत गरज आहे. मात्र १५ ऑगस्ट पासून अद्यापही युरिया खताचा पुरवठा या तालुक्याला झालेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. व युरिया खत … Continue reading कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांची युरीयासाठी भटकंती