शाश्वत शेती विकासाचा केंद्रबिंदु – डॉ. विलास खर्चे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.१९ जुलै : डॉ. व्ही.के. अर्चे, संचालक, विस्तार शिक्षण तथा संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी जिल्हयातील विविध विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून जिल्ह्यातील धान लागवडीबाबत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संशोधीत वाणाचा वापर करावा तसेच जिल्हयामध्ये रब्बी पिकाचे क्षेत्र वाढविण्याचे आवाहन केले जेणेकरून … Continue reading शाश्वत शेती विकासाचा केंद्रबिंदु – डॉ. विलास खर्चे