गडचिरोली जिल्ह्यासाठी 15880 शेतकर्यांना प्रत्येकी रु. 500 प्रती एकर धानाचे सवलतीच्या दराने बियाणे उपलब्ध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 08 जून : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2021-22 या योजनेतील भात, तुर, इत्यादी प्रमाणित बियाणे वितरण 10 वर्षाआतिल धान (वाण) 1247 किंव्टल व 10 वर्षावरील धान (वाण) 623 किंव्टल आणि 10 वर्षा आतिल तूर (वाण) 21 क्वी. 10 वर्षा वरील 13 क्वी चे भौतिक लंक्षाक आहे. तसेच ग्राम बिजोत्पादन … Continue reading गडचिरोली जिल्ह्यासाठी 15880 शेतकर्यांना प्रत्येकी रु. 500 प्रती एकर धानाचे सवलतीच्या दराने बियाणे उपलब्ध