जनावरांच्या तोंडखुरी-पायखुरी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १६ डिसेंबर :  जिल्हयातील बहुतांश शेतकऱ्यांकडे गाय,बैल,म्हैस यासारखे पशुधन असुन अनेक शेतकरी पशुपालन व्यवसाय करीत आहेत. त्या पशुपालंकाच्या पशुधनास तोंडखुरी-पायखुरी सारख्या संसर्गजन्य रोगापासून मुक्त ठेवण्याकरीता राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण अभियाना अंतर्गत गडचिरोली जिल्हयाकरीता ८००० तोंडखुरी-पायखुरी लस मात्रा पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या आहेत. व त्यांचे वाटप जिल्हयातील सर्व पशुवैद्यकीय संस्थाना करण्यात आलेले … Continue reading जनावरांच्या तोंडखुरी-पायखुरी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात