वाहणाऱ्या वृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ करण्यात मग्न; शेवटी नाल्यात वाहून दुर्दैवी मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नांदेड : जिल्ह्यात मागील दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाले दुधडी भरून वाहात आहे. मुखेड तालुक्यातील मुसळधार पाऊस झाल्याने खतगाव येथे एक ६५ वर्षीय वृद्ध नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी घडली. मुखेड तालुक्यातील खतगाव येथील विठ्ठल धोंडीबा माने हे शेतात शेळ्या चारून घरी परतत असताना मोठा पाऊस … Continue reading वाहणाऱ्या वृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ करण्यात मग्न; शेवटी नाल्यात वाहून दुर्दैवी मृत्यू