राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार करावे – कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि.19 मे : राज्यात बियाणे उद्योगास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार करण्याच्या सुचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाला दिल्या. मंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बियाणे धोरणाबाबत राज्यस्तरीय बैठक मंत्रालयात झाली. यावेळी कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धिरज कुमार, महाबिजचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार, महाराष्ट्र … Continue reading राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार करावे – कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश