राज्यात १५ ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दिनांक १३ सप्टेंबर :  राज्यात २०२१-२२ साठी उसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जे कारखाने १५ ऑक्टोबर २०२१ पूर्वी उसाचे गाळप सुरु करतील त्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे नोंदविण्यात यावेत असा निर्णय ही या बैठकीत … Continue reading राज्यात १५ ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम सुरु