स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १६ डिसेंबर : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे बाबतच्या योजनेत आमुलाग्र बदल करण्यात आला असून सदर योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटांना देण्यात येणारे अर्थसहाय्य हे वस्तु स्वरुपात न देता मंजूर अर्थसहाय्यची जास्तीत जास्त रक्कम रुपये ३.१५ लाख बचत गटांच्या आधार संलग्न राष्ट्रीयकृत … Continue reading स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा