शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी याही वर्षी केसीसी पोर्टल द्वारे सुविधा उपलब्ध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 03 जुलै : गेल्या वर्षी गडचिरोली जिल्हयात शेतकऱ्यांना बँकांमधे वारंवार पीक कर्जासाठी हेलपाटे घालणे टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पोर्टल सुरू करण्यात आले होते. आता पुन्हा यावर्षी शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी व त्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाकडून kccgad.com या नावाने पीक कर्ज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या … Continue reading शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी याही वर्षी केसीसी पोर्टल द्वारे सुविधा उपलब्ध