लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली ब्रेकिंग :
पेरमिली गावालगत असलेल्या नाल्यावर ट्रक गेला वाहून…
पाच ते सहा प्रवासी होते प्रवास करीत..
तीन प्रवाशाचे मृतदेह सापडले असल्याची प्राथमिक माहिती…
रात्री साडेनऊ ते दहा च्या दरम्यान ची घटना…
स्थानिक एसडीआरएफ पथक व गाव पातळीवरील नागरिकाकडून शोध मोहीम सुरू…
अहेरी तालुक्यातील पेरमली गावालगतच्या नाल्यावर ची घटना…