गडचिरोली ब्रेकिंग : अज्ञात इसमाचे झाडाला फाशी लावून लटकलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह…

अहेरी शहरालगत असलेल्या लक्ष्मण नाल्यालगतची घटना..

गडचिरोली ब्रेकिंग : 

अज्ञात इसमाचे झाडाला फाशी लावून लटकलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह…

घटनास्थळी अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस चमू दाखल होऊन शव खाली उतरून ओळख पटवण्याचे काम सुरू..

अहेरी शहरालगत असलेल्या लक्ष्मण नाल्यालगतची घटना..