गोंडवाना विद्यापीठातील कर्मचारी भारमुक्तीच्या प्रतीक्षेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिवांनी  विद्यापीठांतर्गत कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेशही काढले. यात अनेक कर्मचाऱ्यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात खांदेपालट झाली. मात्र संबंधित विभाग प्रमुखांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना भारमुक्त केले नाही.  त्यामुळे आम्हाला केव्हा भारमुक्त करणार, असा सवाल बदली झालेले कर्मचारी विद्यापीठ प्रशासनाला करीत आहेत.

हे हि वाचा,