सावित्रीबाई फुलेनी सुरु केलेली भिडे वाड्यातील ऐतिहासिक शाळा मोजतेय शेवटची घटका !

जेथून ज्ञानाची गंगा वाहिली तीच विकासापासून उपेक्षित,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अंगावर चिखल घेत मुलीना शाळेत जाऊन शिकवले त्यामुळेच आज स्त्रीयांना शिक्षणांचा अधिकार मिळालेला असून स्वताचे अस्तित्व्य निर्माण करता आले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरु करुन शैक्षणिक क्रांती घडविली. आज समाजातील अनेक सावित्रीच्या लेकी उच्च शिक्षण घेत विविध पदांवर कार्यरत आहेत. परंतु जेथून ज्ञानाची गंगा वाहिली ते अहील्यानगर शहरातील पूर्वीचे पहिले अमेरिकन मिशनरी संस्था आज शेवटची घटका मोजत आहे.

आताचे मराठी मिशन संस्थेने सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांनी ज्या खोलीत शिक्षण घेतले आणि ज्या खोलीत त्यांनी निवास केला ते दोन्हीही सुमारे १९४ वर्षांनंतर देखील जतन केले आहे. परंतु शासनाचे तसेच ओबीसी नेत्यांचे आजही या ऐतिहासिक वास्तुकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा,

बस्तरचे वास्तव समोर आणणाऱ्या पत्रकाराला क्रूरतेनं संपवलं

बहिणीचा विनयभंग केला म्हणून भावाने आरोपीचा प्रायव्हेट पार्ट कापला, गळा चिरून केली हत्या;

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली रेयांश खामकरच्या पराक्रमाची दखल

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरु करुन शैक्षणिक क्रांती घडविलीजेथून ज्ञानाची गंगा वाहिली ते अहील्यानगर शहरातील पूर्वीचे पहिले अमेरिकन मिशनरी संस्था आज शेवटची घटका मोजत आहे