लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १५ जुलै : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या १६ जुलै,२०२१ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे
असा बघाल तुमचा दहावीचा निकाल
?निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeduction.com या कोणत्याही वेबसाईटवर जा.
?त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
?त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
?त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील.
?यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
?निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
संबंधित बातमी :
हे देखील वाचा :
“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?