लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क
सोलापुर 29 आक्टो- मुंबई लोकलची सेवा बंद असल्यामुळे मुबंईच्या बेस्ट सेवेवर पडलेला अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विविध विभागातून जवळपास एक हजार गाड्या मुबंईकरांच्या सेवेसाठी गेल्या यात सोलापुर विभागातील शंभर गाड्यांचा समावेश आहे यात जवळपास चारशे कर्मचारी सेवेसाठी मुबंई येथे गेले आहेत . यातील 60 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे …