मुंबईला जाण्यापूर्वीच राणा दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थासमोर उद्या आंदोलन करण्याचा दिला होता ईशारा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

अमरावती:15 नोव्हें.: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थासमोर उद्या आंदोलन करण्याचा राणा दाम्पत्यांनी दिला होता. रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वीच नवनीत राणा व रवी राणा यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी घेराव घातला.

Navneet RanaRAVI RANA