जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 26 नोव्हेंबर :- जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनानिमित्त संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी, धनाजी पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी, समाधान शेंडगे, नायब तहसीलदार सी.एम. चिलमवार, जिल्हा नाझर, आशिष सोरते व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :-

खोकड ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

राज्याच्या भाजप वर्तुळात मोठी घडामोड !

constitution daydr.br.ambedkarGadchiroliindian constitution