इन्स्पायर माॅडर्न इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये साजरा केला बालक दिवस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आलापल्ली,  14 नोव्हेंबर :- स्थानिक इन्स्पायर माॅडर्न इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी जयंती बालक दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या वेळी शाळेमध्ये भाषण, नृत्य स्पर्धे सारखे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाची अध्यक्षता गोपाल सानप यांनी केली. उद्घाटन इन्स्पायर माॅडर्न इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक स्वरूप गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संचालन अश्विनी सोनटक्के यांनी केले. प्रास्ताविक पुजा येरमे यांनी तर आभार प्रदर्शन मोनिका चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारिका ताकलवारसह शाळेतील शिक्षक, कर्मचारीवृंदांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा :-

celebratedChildren'sDay