लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भामरागड: नक्षल यांनी केली एका निष्पाप आदिवासीची निर्घृण हत्या.पुसू पुंगाटी (52) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून भामरागड तालुक्यातील जुवी येथील रहिवासी.
मृतक पुसू पुंगाटी हा 29 मार्च रोजी लगतच्या दरबा येथे लग्न समारंभ केला होता. लग्नसमारंभ कार्यक्रम दरम्यान पुसू पुंगाटीला उचलून नेऊन हत्या केल्याचे 30 मार्च रोजी च्या पहाटे आढळून आला असून गळा दाबून हत्या झाल्यास त्याची प्राथमिक चर्चा आहे. भामरागड तालुक्यातील जुवी येथील घटना.