शेतकरी कामगार पक्ष गडचिरोली कडून समस्त जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

शेतकरी कामगार पक्ष गडचिरोली कडून समस्त जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असून,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख,
समाधान आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखित करणारी असावी…
शुभेच्छुक – भारतीय शेतकरी कामगार पक्ष, शाखा – गडचिरोली
lead newsShekap