उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उद्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि.13 जून : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे सोमवार, दि. १४ जून २०२१ रोजी दुपारी गडचिरोली येथे येणार आहेत. दुपारी गोंडावाना विद्यापीठ, गडचिरोली, आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत. दुपारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटीलेटरच्या लोकार्पण सोहळयास उपस्थिती व नियोजन सभागृह, जिल्हधिकारी कार्यालय, गडचिरोली, सायंकाळी पत्रकार परिषद आयोजित केली आहे.

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात आज 44 कोरोनामुक्त, तर 33 नवीन कोरोना बाधित

मृताच्या नातेवाईकांनी केली इंटर्न डॉक्टरला मारहाण!, तीन लोक पोलिसांच्या ताब्यात

सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल करुन संपवली जीवन यात्रा

 

 

 

lead storyuday samant