ग्रामीण भागातील निवडणूक मधुन अंगठा बाहदर होणार हद्दपार.

उमेदवार करिता सातवी पास असल्या बाबतीत अट जाहीर केले आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई  डेस्क ३ जानेवारी :- जिल्हा तसेच तालुका मधिल स्तरावर ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे गावातील वातावरण तापले असताना, शासनाने थेट जनतेच्या माध्यमातून सरपंच निवड करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच उमेदवार करिता सातवी पास असल्या बाबतीत अट जाहीर केले आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य होण्यासाठी सातवी पास असने आवश्यक झाले आहे. असे निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. त्यामुळे अंगठा बहादुर यावेळी हद्दपार होणार आहे.

1 जानेवारी 1995 नंतर जन्मालेल्या उमेदवारांना शिक्षण सातवी पर्यंत नसेल तर त्यांना निवडून निवडणूक लढविण्याची शक्यता कमी आहे. 24डिसेंबर 2020 रोजीच्या आदेश मधे पेस्ट केले आहे.ग्रामपंचायत निवडणूका दोन टप्प्यांत विभागली असून तसा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे उमेदवार जातिचे प्रमाण पत्र व ईतर दस्तऐवज काढण्यासाठी धावपळ करीत आहेत. पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत अशिक्षित महिला, पुरुष सदस्यांनची भरणा अधिक प्रमाणात असल्याने ग्रामपंचायतचा कारोबार कसा चालतो यांचे व्यवहार ज्ञान शुन्य असायचे.

गावाच्या विकासासाठी पत्रव्यवहार करताना शिक्षित गाव पुढऱ्याला घेऊन काम करावे लागत असे, सरपंच, अधिकारी, कर्मचारी व गाव पुढारी घेत होते. निवडणूकीला राज्यकिय दृष्ट्या वेगळे महत्त्व गावपातळीवर आपल्या गटाकडे सत्ता असल्यास पुढील सर्व प्रकारच्या निवडणूक मधे मताधिक्याने विजय मिळवने शक्य होते. जिल्हातील पुढारी सक्रिय झाल्याचे दिसून येते आहे. तीन वर्षापुर्वी राज्य सरकारने थेट जनतेच्या माध्यमातून सरपंच निवड करण्यात बाबतीत निर्माण घेतला व त्या साठी सातवी पास असने आवश्यक आहे.

सत्तातर झाल्यावर थेट सरपंच थेट निवडणूक रद्द करण्यात आली. निवडून आलेल्या सदस्यातुन सरपंच पदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गातील सरपंच निवड आहे.हे निश्चित नाही.उमेदवारसह पॅनल प्रमुख अडचणी मधे सापडले आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने 1जानेवारी 1995 नंतर जन्मालेल्या सदस्य सरपंच पदासाठी सातवी पासची अट कायम ठेवली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतून अंगठा बहादुर हद्दपार होणार आहे.

elcetion commisitiongrampanchayat electionmaharashtara election