राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी महाविकास आघाडीकडून नावांची यादी सादर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, दि. ०६ नोव्हें: राज्यपाल नियुक्त १२ जागांचा नावांची यादी बंद लिफाफ्यात महाविकासआघाडी सरकारने राज्यपालांकडे सादर केली आहेत. अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे . मुख्यमंत्र्यांच्या पत्रासह ही यादी देण्यात आली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ही यादी दिली.’ असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.राज्यपाल ही नावं जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. आम्ही कायदेशीर बाबी पूर्ण करून यादी दिली आहे.राज्यपाल ती जाहीर करतील. असं देखील अनिल परब यांनी म्हटलं आहे

12 जणांची नावे खालील प्रमाणे

राष्ट्रावादी:–एकनाथ खडसे – समाजसेवा आणि सहकार,राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा,यशपाल भिंगे – साहित्य,आनंद शिंदे – कला.

काँग्रेस:- रजनी पाटील – समाजसेवा आणि सहकार, सचिन सावंत – समाजसेवा आणि सहकार
मुझफ्फर हुसेन – समाजसेवा, अनिरुद्ध वनकर – कला

शिवसेना:-उर्मिला मातोंडकर – कला



.