लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेता व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे पारिवारिक जवळचे स्व. मुत्तना सावकार दोंतुलवार यांचे नागपूर येथे नेहमीप्रमाणे उपचारासाठी गेले असता उपचार दरम्यान निधन झाले आहे.
मुत्तना सावकार दोंतुलवार यांच्या निधनाने अहेरी विधानसभा क्षेत्रात दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
दोंतुलवार सावकार हे उत्त्पन्न बझार समितीचे माजी सभापती म्हणून होते. अत्यंत मनमिळावू स्वभाचे, गोरगरिब लोकांना मदत करणारे, शांत स्वभावाचे, राजकारण समाजकारण उत्कृष्ठ कार्य करणारे असे सर्वांचे लाडके मुत्तना सावकार यांनी आज घेतला अखेरचा श्वास.
हे देखील वाचा :
जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमीत्य पोलीस चौकी आलापल्ली येथे वृक्षारोपण
वडसा- गडचिरोली रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाचा ५० टक्के निधी उपलब्ध करून द्या