लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : आज आलापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस युवकांचे आधारस्तंभ ऋतुराज हलगेकर
महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती गडचिरोली. यांच्या_वाढदिवसा निमित्य आज आलापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच आलापल्ली सरपंच शंकर मेश्राम तसेच सर्व सदस्य गण यांच्या उपस्थितीमध्ये आलापल्ली येथे वृक्षरोपणाचे कार्यक्रम तसेच छत्री वाटप कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार. पराग जी पांढरे. विशेष भट्टपल्लीवार. ग्रामपंचायत सदस्य सोमेश्वर रामटेके. अनसुर्या सपीडवार. माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई अलोणे माया कोरेत आधी राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा :
पंचायत समिती भामरागड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी घेतली आढावा बैठक
प्राथमिक आरोग्य केंद्र मन्नेराजाराम येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली यांची आकस्मिक भेट