आचोळे पोलीस ठाण्याच्या वतीने शाळेतील विध्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर व रॅली आयोजित .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई, 04,ऑक्टोबर :-  वसई पोलीस ठाणे यांच्या वतीने हुजेफा कॉलेज, कोळीवाडा येथील विद्यार्थ्यांसाठी नशेचे दुष्परिणाम व
नशामुक्ती या विषयांवर मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदरवेळी नशामुक्ती या विषयावर विजय मेहता,कृपा फांऊडेशन काऊंसलर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कॉलेजचे १५० विद्यार्थी हजर होते.

वसई पोलीस ठाणे यांचे वतीने हुजेफा कॉलेज येथील आयोजित नशामुक्ती मार्गदर्शन कार्यशाळा.
माणिकपुर पोलीस ठाणे येथील कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता वेलनेस कोच व दुमना चॅरिटेबल ट्रस्ट यांचे मार्फत आरोग्यवर्धक व्याख्यान व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमा दरम्यान तणावपूर्ण जीवन, वाढलले वजन कमी करणे तसेच योग्य आहार कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रमासाठी पोलीस अधिकारी , अंमलदार, होमगार्ड तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान उपस्थित होते. माणिकपूर पोलीस ठाणे येथे आयोजीत आरोग्य मार्गदर्शन व्याख्यानातील क्षणचित्रे.

हे देखील वाचा :-

गडचिरोलीतील पोलिसांच्या वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत: देवेंद्र फडणवीस यांची घोषणा !

behalf of Acholeguidance campvasai