लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली: गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षण विभागात कनिष्ठ प्रशासक अधिकारी पदावरून निवृत्ती झालेल्या महिलाची काल दुपारी नवेगाव पेट्रोल पंप च्या मागे राहत्या घरी हत्या करण्यात आली.
कल्पना केशव उंदीरवाडे वय 64 राहणार नवेगाव असे महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. काल झालेल्या हत्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण झालेला आहे.
दुपारी वेळेस कामवाली बाई कामासाठी घरात गेले असता हॉलच्या समोर जात बेडरूम मधल्या बघताच रक्तांच्या थोड्या कल्पना निर्माण पडल्या होत्या त्यांनी करा बाहेर पडून शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडनी मारहाण केलेले जखमा होते शरीरावर दागिने होते.
शेजारच्या लोकांनी पोलिसांना कळविणे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला रात्री आठ वाजता मृतदेह शवच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे ते पाठवण्यात आले. गडचिरोली पोलीस तपास करत असून एका संशयित युवकास ताब्यात घेण्यात आला आहे.