लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मार्कंडादेव/गडचिरोली, 1 ऑक्टोंबर : स्थानीक जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थान च्या प्रांगणात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपुर मंडल चंद्रपुर ऊपमंडल गृप ऑफ मार्कंडादेव चे श्रीमंत छबिलदास सुरपाम हे सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवानिवृत्तीपर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग गृप ऑफ मार्कंडादेव मंदिरातील एमटीएस, प्रितम राज,हर्षकुमार सिंग यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉं रविंद्र सुरपाम,तर प्रमुख अतीथी ऊपसंरपंच ऊमाजी जुनघरे तंटामुक्त समीती अध्यक्ष देवा वासेकर,ग्रामपंचायत सदस्य लिलाधर मरसकोल्हे, देवा तिवाडे प्रिया मरसकोल्हे, जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थान चे मठाधीश श्रीमंत संतोष सुरपाम,माजी सरपंच ललीता मरसकोल्हे, डॉ.रोहनकर,डॉ,मेश्राम, देवानंद सुरपाम ,सुभाष सुरपाम यासह मार्कंडा देव मंदिर समुहातील सुरक्षा कर्मचारी,उपस्थीत होते,ऊपस्थीतांनी श्रीमंत छबिलदास सुरपाम यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.