पंतप्रधान नॅशनल स्किम अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे विशेष भरतीची सुवर्ण संधी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

 गडचिरोली, 03 जुले – पंतप्रधान नॅशनल स्किम अंतर्गत 08 जुलै ला सोमवारला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे चंद्रपूर व नागपुर भागातील नामकिंत कंपनीद्वारे अप्रेंन्टिस आणि विशेष भरतीची सुवर्ण संधी उपलब्ध होत आहे. तरी जिल्ह्यातील ग्रामिण तथा शहरी भागातील सर्व व्यवसायातील आय.टी.आय. पास व सध्या शिकत असलेल्या तांत्रिक कौशल्य प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित राहुन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली यांनी लाभ घेण्याची आव्हान केला आहे.

हे पण वाचा :-

iti student jobplacement at gadchiroliskill jobstechnical job at gadchiroliअप्रेंन्टिस
Comments (0)
Add Comment