लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी : एकलव्य मॉडल रेसिडेशन टूथबल स्कुल अहेरी व गोंदिया बोरगाव येथिल १४ जानेवारी या कालावधीत बारावी परिक्षार्थी विद्यार्थ्यासाठी अभ्यास दौराचे आयोजन करण्यात आले होते. अभ्यास शिबिराचे उद्घाटन लाईट मेंटल कंम्पनी व्यवस्थापक कर्नल मालपात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकलव्य शाळेचे प्राचार्य वरून उरकडे, शिक्षक माने सर, किरण मोहर्ले व शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष संदिप दोडके गोंदिया बोरगाव येथिल शिक्षकवृंद येथिल उपस्थित होत्या कंम्पनीचे व्यवस्थापक कर्नल मालापात्रे यांनी कंम्पनी विषय संपूर्ण माहिती दिली. यानंतर कंम्पनीचे सहाय्यक व्यवस्थापक कशीप मॅडम यांनी आमच्या कंम्पनी चालु असलेल्या घडामोडी बद्ल संपूर्ण माहिती दिली.
आपण भविष्यात काय करू शकतो. आमच्या कंम्पनी गडचिरोली जिल्हायातील मुलांना उच्च शिक्षण त्यांना मोफत राहणार विदेशात कंम्पनी मार्फत शिकवण्याची संधी प्राप्त होणार कंम्पनी मध्ये रोजगाराची संधी प्राप्त करून देणार, या विषय अनेक विर्घाना व विर्घानी प्रश्न विचारण्यात आले. या विषय समाधानकारक उत्तर मिळाले या विषयासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात केले होते. यानंतर संचालन जनसंपर्क अधिकारी सांरग पुणेकर यांनी केले आभार त्यांचे कंम्पनीतील सर्व सहाकार्य यांनी लाभले.