अहेरीत कराटे बेल्ट ग्रेडिंग परीक्षेत कराटे पटूंचे यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ८ मार्च: अहेरी राजनगरीत सुरु असलेल्या मागील ३३ वर्षापासूनच्या कराटे मार्शल आर्ट डोजो मध्ये विदर्भ महाराष्ट्र अहेरीत मिळालेल्या कराटे परीक्षा केंद्र २०२१ अंतर्गत दि विदर्भ रिजन कराटे-डो असोसिएशन संलग्नित दि गडचिरोल्ली डिस्ट्रीक कराटे-डो असोसिएशन अहेरी जिल्हा गडचिरोली या शासनमान्य संस्थेद्वारा विर ब्रम्हन्गारु मंदिर संस्थान चे भव्य पटांगणावर आयोजित होती. यात कोरोना प्रादुर्भावामुळे अहेरी कराटे डोजोचे 63 कराटे पट्टनी प्रथम येल्लो बेल्ट परीक्षेकरिता पारिश्रमिक परीक्षा दिली ज्यात प्रथम दिवस थेअरी पेपर, द्वितीय दिवस बेसिक फिजिकल व तृतिय दिवस काता व कुमिते ग्रेड अश्या परीक्षा नियोजनात सहभाग घेऊन आपले गुण कौशल्य दाखविली व ए ग्रेड व ए प्लस ग्रेड मध्ये परीक्षा उत्तीर्ण केली.

यात कराटे पटुनी कठीण परिश्रम केले व जीवनातील पहिली डिग्री प्राप्त केली. हि परीक्षा संस्थेचे सचिव तथा वर्का अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक तथा परीक्षक आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट व राष्ट्रीय पदक विजेते प्रा.सेन्साई रवि भांदककार याच्या मार्गदर्शनात दिनांक 05,06,07 मार्च 2021 रोजी पार पडली यात सर्व कराटे पटु काता व कुमिते मध्ये उत्तुंग सराव करीत असून शासनाच्या शालेय क्रीडा व शासन मान्य असोसिएशनच्या जिल्हा ते राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धान करिता तत्पर आहेत. यात प्रामुख्याने खालील कराटे पटुनी प्रथम पदवी प्राप्त केली.  

शर्यरी राजू नागरे,वैष्णवी मोरे,रिद्धी देशपांडे,प्राची येनगनंटीवार,प्रियानी विरेल्लीवर,स्वरा येनगनंटीवार,परिणीती पोहनेकर,काव्या मदेर्लायर,इशिता मुप्पावर,आराध्या दोन्तुलवार,धैर्या बुरबुरे,त्रिशा दोन्तुलवार,सान्ची दोन्तुलयार,भूमी दोन्तुलवार,कल्याणी भोसले,निधी गोगीकर, चित्रा गोगीकर, अन्वी भटपल्लीवर, श्रीसिद्धी आईचंवार, सायली पोहनकर, स्वानंदी कोडमलबार,याचिका गौतम,स्मिता अग्गुवर,चिन्मयी खोब्रागडे,दिक्षा आईचंयार,श्रीजा आईचंवार, अर्पिता रोहरा, अक्षरा तालाकवार,भावी दोन्तुलवार, कुमार. शंतनू नागरे,साफल्य जैनवर,कुशल तलांडे,सोहम मोरे,स्पंदन भुरसे, अक्षित हम्बर्डे, पार्थ बंडावर, कार्तिक येमुलवार, पृथ्वी वरठे, सार्थक गुप्ता, वेदकुमार शेकुर्तीवर, अहर्त बुरबुरे, पार्थिव सिंगिडी, रुद्र चिलवेरवार, सुरज वाकुलकर,अनय चिमड्यालवार, रुद्राक्ष पुपरेड्डीवार, मंथन पुपरेड्डीवार, स्पर्श चिमझ्यालवार, राजराजेश्वर भोंसले, रेयान कोम्बन, वेदांत वेलादी, उज्ज्वल गौतम,नील योमकंटीवर, अथर्व घायाल, श्रवण बोन्कुलवार, मोहित काटमवार आदी कराटे पटुनी डिग्री प्रमाणपत्र प्राप्त करून यश संपादन केले.

या पदवी परीक्षेकरिता मुक्तेश्वर गावडे अध्यक्ष जी.डी.के.ए, मुख्य प्रशिक्षक तथा परीक्षक प्रा.सेन्साई रवि भांदककार, सेन्साई गणेश व्यवहारे नागपूर मुख्य परीक्षक यांच्या उपस्थितीत पदयी वितरण करून कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाकरिता पालक सहकारी वर्गातून राजू नागरे, संजय देशपांडे सर, .प्रशांत जोशी, सेम्फाई अतुल उइके, सय्यद सर, अतुल सिंगरू, रघुनाथ तलांडे सर, विक्की रोहरा, किशोर बुरबुरे सर, अशोककुमार गौतम, विर ब्रम्हन्गारु मंदिर संस्थानचे अध्यक्ष मा. नानाजी जक्कोजवार सर आदींनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला. सध्याच्या कोरोना परिस्थितीवर सर्व विध्यार्थी स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीर व बुद्धी मजबूत करीत आहे व सोबतच विविध स्पर्धान्करिता उत्तुंग भरारी घेण्यास सर्व कराटे पटु तयार आहेत असे प्रतिपादन मुख्य प्रशिक्षक व परीक्षक प्रा. सेन्साई रवि भांदककार यांनी यावेळी मार्गदर्शन करून शुभेच्या दिल्या.

Karate Champion