“मुक्तीपथ” तर्फे अहेरीत ‘खाकी विथ राखी’ उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी २३ ऑगस्ट: अहेरी पोलीस स्टेशन येथे “मुक्तीपथ” तर्फे ‘खाकी विथ राखी’ हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी  पोलीस निरीक्षक  प्रवीण डांगे यांना राखी बांधण्यात आली  यावेळी पो.उप.नी. पाडोळे, आरती नरोटे ,जिजा  गुट्टे  ,शहारे  धर्मानंद मेश्राम   व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.  शहर महिला संघटन अहेरी येथील पूर्वा  ताई दोंतुलवार, सखी मंच सदस्य सारिका गडपल्लीवार, प्राजक्ता पेदापल्लीवार माजी नगर अध्यक्षा व  महिला गावसंघटना बुर्कमल्लमपल्ली येथील महिला व मुक्तीपथ चमू उपस्थित होते.

हे देखील वाचा :

आमची राखी बांधून घ्या, एका बहिणीची नक्षल्यांना आर्त हाक, हिंसा सोडून संविधानिक मार्गाने आत्मसमर्पण करा,

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली तर्फे उद्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन

 

शिवसेना अहेरी विधानसभा तर्फे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी संजय मीना यांचे स्वागत

 

वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांची वनसंरक्षक कार्यालयावर धडक

aheripolicestationMuktipathrakhiwithkhakhi