लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली: जिल्ह्यात पुढील पाच दिवसाच्या हवामान अंदाजा नुसार गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 01.ते 05.डिसेंबर 2024 पर्यंत तुरळक ठिकाणी अती हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे करीता शेतकरी बंधूंनी कापणी केलेल्या धान पिकाचे व इतर उत्पादनाचे होणाऱ्या पावसापासून नुकसान टाळण्यासाठी उत्पन्न सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे.