गावठी दारू विक्रीला अभय कुणाचं…!

राम मंदिर परिसरात होत आहे सरांस हातभट्टी ( गावठी ) दारू विक्री..
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पनवेल, 22 एप्रिल :पनवेल तालुक्यातील मौजे साई – भोम नगर येथे पवित्र श्री राम मंदिर आसुन् येथे मोठया प्रमाणात भाविक भक्त दर्शना साठी मोठ्या प्रमाणात ये जा असते. हे पवित्र स्थान असून काही लोक आपल्या हव्यासा पोटी या मंदिराची प्रतिमा मळीन करण्याचं प्रयत्न आहे.या मंदिर परिसरात आजूबाजूला हातभट्टी ( गावठी ) दारू विक्री सरास मोठ्या प्रमाणात होत् आहे. शिवाय दारू विक्री व्यवसायला मोठे उधाण आले आहे. या करणा मुळे हे श्री राम मंदिर परिसार दूषित होत असल्याचे निदर्शनात आले आहे.या गावठी दारू विक्री व्यवसायाला अभय कुणाच ! हा प्रश्न येथील महिलांना पडला आहे.

तसेच स्थानिक पोलिसाना चिरी मीर दिली जाते आशी चर्च्या आहे. शिवाय अनेक महिलांचे संसार उध्वस्त झाले आणि काही महिलांचे संसार उद्वस्त होण्याच्या मार्गावर आहे .शासनाने या मध्ये विशेश् लक्ष घालून महिलांचे संसार उद्वस्त होण्या पासून वाचवावे, आणि श्री राम मंदिर परिसार् दूषित होण्या पूर्वी या दारू विक्रेत्यवार कायदेशी करवाई करून कठोरात कठोर शिक्षा करावी असे न केल्यास या महिलां मध्ये जन आक्रोश निर्मान् होऊन पनवेल पोलीस स्टेशन वर महिला मोर्च्या काढण्यात येईल.

हे पण वाचा :-