पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य राजमाता जिजाऊ संस्थेचा उपक्रम
गडचिरोली, दि. 25 सप्टेंबर : अंत्योदय व एकात्म मानवतावादाचे प्रणेते, तत्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, पत्रकार, आणि जनसंघाचे संस्थापक श्रद्धेय पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या अमृत महोत्सवी (75 वर्ष) वर्षानिमित्त सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार द्वारा संचालित राजमाता जिजाऊ महिला बहुउद्देशीय विकास संस्था, गडचिरोली च्या वतीने पं दीनदयालजी उपाध्याय यांच्या जीवनशैलीवर कार्यशाळा व पुस्तक प्रदर्शनीचे आयोजन उद्या दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता साई मंदिर, चामोर्शी रोड, गडचिरोली