लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि.04: गडचिरोली जिल्ह्यात एकूण 1689 गावे असून खरिप पिकाची गावे 1557 आहेत.तसेच एकूण पिका खालील क्षेत्राच्या 2/3 क्षेत्रामध्ये खरिप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गांवाची संख्या 05 आहेत.
त्यापैकी खरीप गावामध्ये पीक नसलेली गांवे 58 आहेत. सदर खरीप पिक असलेल्या गावांपैकी 50 पैशाचे आत पैसेवारी असलेले 0 असून, 50 पैशाचे वर पैसवारी असलेल्या एकूण खरिप पिक असलेल्या गावांची संख्या 1504 आहेत. अशा प्रकारे एकूण 1504 गावांमधील खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहिर केलेली आहे. सबब गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगाम 2024-25 या वर्षाची अंतिम पैसेवारी 119.17 आहे. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
हे ही वाचा,
स्टँप पेपरचा काळा बाजार ! 500 रुपये किमतीचा स्टॅप 700 रुपयांना, नागरिकांची लुट ?
सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या योगदानामुळेच महिला प्रगतीपथावर – प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर