लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रगतीपथावर आहे. सकाळी ११.३० वाजता मतमोजणी नंतर एनडीएला १२९ तर तर महागठबंधनाला ९६ जागांवर आघाडी
बिहार निवडणुकीच्या कलांमध्ये मोठे बदल, एनडीएला बहुमत तर महागठबंधनला जागांवर आघाडी…
ताज्या आकडेवारीनुसार आरजेडी, काँग्रेस महागठबंधन ९६ जागांवर आघाडीवर तर भाजप आणि जेडीयू एनडीए १२९ जागांवर आघाडीवर आहे. महागठबंधनमध्ये आरजेडी ६२ , काँग्रेस १८ आणि लेफ्ट 11 जागांवर तर एनडीएमध्ये भाजप ७० , जेडीयू ५२ जागांवर आघाडीवर आहेत.आतापर्यत २४३ पैकी २३७ जागांचे कल हाती आले आहेत. दुपारी १२ वाजेनंतर बिह्रारच्या सत्ताकारनाचे चित्र स्पष्ट होणार आहे.