बिहार निवडणूक निकाल. एनडीए आणि महागठबंधन मध्ये सत्तेसाठी काट्याचा मुकाबला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

बिहार निवडणूक निकाल: एनडीए आणि महागठबंधन मध्ये सत्तेसाठी काट्याचा मुकाबला.. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी राहणार सुरु.

विजय झालेले ६४/२४३ एनडीए-३४, महागठबंधन-२८, अन्य-२

आघाडी – १८४/२४३ एनडीए-९६, महागठबंधन-७७, अन्य-७ रात्री ८.३० पर्यंत हाती आलेले कल.

bihar election