इंग्लंडचा पाच धावांनी पराभव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

टी-20, 26, ऑक्टोबर :-  ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. या स्पर्धेच्या सुपर 12 फेरीत आयर्लंडने इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमानुसार विजयाच पारड आयर्लंडच्या दिशेने झुकले आहे.

या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 158 धावाचे लक्ष्य ठेवले होते. सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने खेळ थांबेपर्यंत इंग्लंड संघाला 14.3 षटकांत 5 विकेट्स गमावून फक्त 105 धावा बनवता आल्या. त्यानंतर डकवर्थ-लुईस नियमानुसार इंग्लंड आयर्लंडपेक्ष पांच धावांनी मागे असल्याने त्यांचा पराभव झाला.

हे देखील वाचा :-

Englandfive runslost by