दिल्ली सीमेवर पुन्हा शेतकऱ्यांची मोठी गर्दी, आज एक दिवशीय उपवास

भारतीय किसान युनियन च्या समर्थकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर जमण्यास सुरुवात केली 

 30 जानेवारी ला महात्मा गांधी यांची पुण्यतिथि वर सद्भावना दिवस साजरा केला जात आहे आणि या दिवशी सर्व शेतकरी दिवस भर उपवास ठेवणार आहे

सकाळी 9 ते संद्याकाळी 5 वाजे पर्यंत उपवास ठेवणार आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गाझियाबाद डेस्क 30 जानेवारी :- भारतीय किसान युनियन च्या समर्थकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर जमण्यास सुरुवात केली. यामुळे शेतकरी आंदोलकांची तेथे मोठी गर्दी जमली आहे. मात्र, गाझियाबाद प्रशासनाने यूपीच्या गेटमधून निदर्शकांना हटवण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. येथे मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

आज ३० जानेवारी महात्मा गांधी यांची पुण्यतिथि साजरा केला जात आहे या दिवशी शेतकरी सर्व दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर वर सद्भावना दिवस साजरा केला जात आहे आणि या दिवशी सर्व शेतकरी दिवस भर उपवास ठेवणार आहे.

याशिवाय केंद्र सरकारच्या 66 व्या दिवशी दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांचा (Farmers Protest) निषेध सुरू आहे. त्याचवेळी दिल्लीच्या सिंघू सीमेवरील शेतकर्‍यांचे निदर्शने सुरुच आहेत. येथे शेतकरी आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. निषेधाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले आहे.

delhi borderkisan morcha