लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुख्याध्यापक श्री गजानन लोणबोले, राणी दुर्गावती हायस्कूल आलापल्ली यांच्याकडून सर्व जनतेला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
घरोघरी दीप लावू, उजळू ज्योती ज्ञानाच्या,
समानतेचा लडी बांधू, पेटवू मशाली एकतेच्या!
दायित्व आपले समाजाप्रती, व्यसनांची करूया होळी,
सुखी, समृद्ध हसत-मुखाने राहू, रोज साजरी करू दिवाळी!