(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स (ट्रेनी) T & S ग्रेड C पदांच्या एकूण ५६ जागांसाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून २७ मे २०२१ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाइन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहे.

रोजगार संधीविषयी अधिक माहितीकरिता लोकस्पर्शच्या www.loksparsh.com या वेबसाईट वरील नौकरी हा पर्याय निवडून इतर पदभरती संदर्भातील माहिती जाणून घेऊ शकता.

पदाचे नाव: स्टाफ नर्स (ट्रेनी) T & S ग्रेड

Total: 56 जागा

UR EWS SC ST OBC Total
24 05 08 04 15 56

 

शैक्षणिक पात्रता: 

अर्ज करणारा उमेदवार (i) 12वी उत्तीर्ण  तसेच  (ii) A ग्रेड नर्सिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र  असणे आवश्यक आहे.

 वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 13 मे 2021 रोजी 18 ते 30 वर्षे असावे.

(SC/ST उमेदवारांकरिता अधिकचे 05 वर्षे सूट तर  OBC करिता  03 वर्षे सूट देण्यात येत आहे.)

शुल्क :

 या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): recruitmentir.wcl@coalindia.in\

अर्ज कसा करावा :

अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागद पत्रांच्या प्रती एकाच pdf फाईल मध्ये तयार करून संबंधित इमेल आयडी वर पाठवा.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्य प्रदेश

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मे २०२१

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात (Notification) आणि अर्ज Application Form : पहा

हे देखील वाचा : 

गर्भवती मुलीला पाहून डॉक्टरही गरगरले, असं कसं झालं?

डीआरडीओमध्ये ७९ पदांवर संधी

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

 

 

lead storystaff nurse recruitment