Browsing tag

23 वर्षांपूर्वी एक विषाणू होता ज्याला त्यावेळी गांभीर्याने घेतले गेले नव्हते.परंतु  हाच विषाणू  आता जगभर हाहाकार माजवण्याच्या मार्गावर असून HMPV  विषाणूने सध्या चीनमध्ये प्रचंड  कहर माजवला आहे.