गडचिरोली जिल्ह्यातल्या नवनिर्मित पोस्टे कवंडेच्या पोलीस दलानं स्थापनेच्या दिवशीच परिसरातल्या माओवाद्यांची स्मारकं केली उध्वस्त. Read more
गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचे प्रवेशद्वार बंद, दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कवंडे येथे तब्बल एक हजार जवानांनी अवघ्या २४ तासात उभारले पोलीस मदत केंद्र.. Read more
गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्यात विशेष कृती दलातले जवान रवीश मधुमाटके यांचं हृदयविकारानं निधन. Read more
माओवाद प्रभावित अतिदुर्गम भागातील नवनिर्मित पेनगुंडा पोलीस मदत केंद्रात 150-200 नागरिकांच्या उपस्थितीत प्रथत:च पार पडला प्रजासत्ताक दिन सोहळा Read more