शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांच्या ईडीची सूडबुद्धीनं छापेमारी सुरू आहे. अटक करायची असेल तर अटक करून टाका. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही – शिवसेना खा.संजय राऊत. Read more