लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, 24 नोव्हेंबर :- बल्लाेरपूर तालुक्याीतील विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्यादजवळ श्री हनुमान मुर्तीची काही समाज कंटकांनी तोडफोड केल्या प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना सदर प्रकरणाची चौकशी करत दोषींवर कडक कारवाई करण्याकचे निर्देश दिले आहेत. विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्या जवळ काही समाजकंटकांनी श्री हनुमान मुर्तीची विटंबना व तोडफोड केल्यारमुळे विसापूर येथील गावामध्येक असंतोष निर्माण झाला. धार्मिक भावना दुखावल्यावने नागरिक संतप्तश झाले आहे. परिस्थिती चिघळू नये यादृष्टी ने पोलिस प्रशासनाने तातडीने हस्तकक्षेप करून परिस्थिती आटोक्यापत आणावी व चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना दिले आहे.
हे देखील वाचा :-
पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविणाऱ्यांना जलदूत पुरस्कारांनी सन्मानित करणार गुलाबराव पाटील
आता वृक्षच देईल स्वत:बद्दलची माहिती वनमंत्र्यांच्या हस्ते झाडावरील ‘क्यूआर कोडचे’ लोकार्पण