हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने कसे वापरले उत्तराखंड पॅटर्न?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भारतीय जनता पक्षाने  उत्तराखंड मध्ये वापरलेला फार्मुला हरियाणामध्ये यशस्वी झाला आहे. हरियाणामध्ये भाजपने जवळपास ५० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. हरियाणामध्ये एक्झिट पोल भाजपच्या विरोधात जात असताना भाजपने मात्र एकट्याने बहुमत मिळावल्याचं दिसत आहे.

Comments (0)
Add Comment